|

Women Help Cell महिला मदत कक्ष

Women Help Cell (Bharosa Cell) महिला मदत कक्ष (भरोसा कक्ष)

 
Sneha Prakash Mhetar

Sneha Prakash Mhetar स्नेहा प्रकाश म्हेतर

Sr. Police Inspector वरिष्ठ पोलीस निरीक्षक


This is a specially created cell to look into the grievances of women and cases of domestic violence. Women social workers and members of Non-Governmental Organizations have been taken on the panel. They hear the cases of victims and other family members and try to bring about settlements through counselling. Cases not settled are sent to the Police Station for legal action. महिलांच्या तक्रारी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांकडे लक्ष देण्यासाठी हा एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महिला समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांना या समितीवर समाविष्ट केले आहे. त्या पीडित महिलांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारी ऐकतात आणि समुपदेशनाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. न सुटलेली प्रकरणे कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात पाठविली जातात.

📞 02172744699   |   📱 8888427217   |   📧 piwomencell.cpsol@mahapolice.gov.in